Monday, September 7, 2009

भारी Baraha !

भाई वा ! मराठी मधे लिहिताना खूपच छान वाटतयं !
Baraha नावाच्या software ची अपार कृपा !! इतके सोपे करुन ठेवले आहे typing. आता भावना आणि शब्द मायबोली त पोचवू शकतो आपण.
Baraha वापरण्यासाठी ---
१. इन्टरनेट वर गूगल मधे baraha असा शोध करणे.
२. हे software डाऊनलोड करून install करणे.
३. मग त्या मधिल BarahaDirect हे application run करणे.
४. हवी ती भाषा वापरून (सेटिन्ग्ज मधे निवडून) कोणत्या ही application मधे typing करता येते.
५. F11 ह्या बटणा चा वापर करून आपल्या भाषेत typing चालू किवा बन्द करता येते.

मराठी मधे लिखाण करून आपल्या भाषेचे नेट जगतातील अस्तित्व जपा !

शुभास्ते पन्थानः !

No comments:

Post a Comment